सीबीएसई बोर्डाची दहावी,बारावी लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 15 फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरूवात होणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. दरम्यान सविस्तर वेळापत्रक बोर्डाने अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. यंदा सीबीएसई बोर्ड पूर्वीप्रमाणे एकाच टर्ममध्ये बोर्ड परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
मविप्र शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रम
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाड येथे आज महिला दिनाच्या...











