loader image
[ays_poll id=7]

टाटांच्या वाढदिवसानिमित्त सध्या सोशल मीडियावर फॉरवर्ड होणाऱ्या मेसेज ची ही आहे सत्यता

Dec 30, 2022

सोशल मीडीयामध्ये अनेक उलट सुलट बातम्या त्यामधील सत्यता न पडताळता झपाट्याने शेअर होत असतात. सध्या सोशल्ल मिडीयात अशीच वायरल होणारी एक पोस्ट म्हणजे ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या जन्मदिनानिमित्त टाटा 479 चा रिचार्ज मोफत देत आहे. ज्याची व्हॅलिडीटी 56 दिवसांची असणार आहे. या मेसेज सोबत एक लिंक देखील शेअर केली जात आहे. व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम वर हा मेसेज अधिक फॉर्वर्ड होत आहे. यामध्ये दावा केला जात आहे की रतन टाटा यांच्या जन्मदिनानिमित्त कंपनीकडून हे मोफत रिचार्ज दिले जात आहेत. हा क्लेम करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. सर्व्हे फॉर्म भरा. तो भरल्यानंतर युजर्सना तो व्हॉट्सअ‍ॅप आणि अन्य सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यास सांगितलं जातं. आणि रिचार्ज मिळवण्यासाठी https://mahacashback.com/.यावर क्लिक करण्याच्याही सूचना असतात. दरम्यान या लिंकवर क्लिक केल्यास युजर्सना एका संशयित वेबसाईट वर रिडिरेक्ट केले जाते. त्यामध्ये दावा केला जातो की सर्व्हे पूर्ण भरल्यानंतर किंवा अन्य टास्क पूर्ण केल्यानंतर फ्री रिचार्ज मिळेल. ही लिंक सेफ नाही. तसेच यामधून रिवॉर्ड मिळण्याची देखील खात्री नाही. उलट लिंकवर क्लिक केल्याने डेटा लीक होण्याचा धोका आहे. तसेच टाटा कडून कोणतीही ऑफर नसल्याने अशा खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवणं फ्रॉड आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
.