loader image
[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

Jan 2, 2023

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे असोसिएशन च्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल कार्यकारिणी सदस्य विजय भाऊ गेडाम, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, जेष्ठ कार्यकर्ते विनोद झोडपे, ऑल इंडिया ओ. बी. सी. रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे सचिव शशिकांत आढोकार आदि उपस्थित होते.
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला १५०वर्षपुर्ण झाले आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शोध निबंध प्रॉब्लेम ऑफ रुपी ला १००वर्ष पुर्ण झाले आहे व राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्ष निमित्ताने हे दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे.
या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेली ही दिनदर्शिका आहे,
सत्यशोधक समाजाचे १५०वर्ष, राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्ष चा, प्रॉब्लेम ऑफ रुपी या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शोध निबंध ला १००वर्ष पुर्ण झाले आहे याचा उल्लेख सदर दिनदर्शिकेत केला आहे.
यावेळी संतोष सावंत, कारखाना शाखा चे माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे, किरण वाघ, राहुल शिंदे,सागर साळवे, संतोष शिलावट, विशाल त्रिभुवन, पंढरीनाथ पठारे, प्रशांत निकम,पवन सोनवणे, विजय कुसवाह आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.