loader image
[ays_poll id=7]

तांदुळवाडी सरपंच पदी अंबादास काळे बिनविरोध निवड

Jan 2, 2023

नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अंबादास गंगाधर काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
येथील सरपंच यादव रामदास काकळीज यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्या मुळे आज निवडणूक निर्णय अधिकारी के. एल . गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज निवडणुक घेण्यात आली . यावेळी अंबादास गंगाधर काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने अंबादास काळे यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी ग्रामसेवक शिरसाठ यांनी गायकवाड यांना मदत केली.

यावेळी यादव काकळीज,राजेद्र काकळीज,दतू श्रावण काळे,भाऊसाहेब काळे,दतू भिमराव काळे,बाजीराव काळे,दिनकर काकळीज,आत्माराम काकळीज, दिपक काळे, हरीभाऊ काळे,एकनाथ काळे, सौ .अर्चना काळे, सौ. तेजल काकळीज, सौ. चित्रा काकळीज यांच्यासह शिपाई नाना बापू पवार आदी उपस्थित होते .

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.