loader image
[ays_poll id=7]

नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याकडून अभिनंदन व सत्कार

Jan 3, 2023

नांदगाव – आज आमदार निवासस्थानी आमदार सुहास आण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांनी मतदारसंघातील सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला.
नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यावेळी उपस्थित होते.
मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी मी बांधील आहे गावातील अंतर्गत रस्ते,भूमिगत गटारी,ग्रामपंचायत कार्यालय,अंगणवाडी,सभा मंडप आदींचे ग्रामपंचायतच्या विकासातील महत्त्वाची काहीही कामे असल्यास मला हक्काने सांगा ते मी मार्गी लागेल असे यावेळी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मत व्यक्त केले.
याप्रसंगी याप्रसंगी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, जिल्हा परिषद माजी सदस्य रमेश काका बोरसे, पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेर, जिल्हाप्रमुख किरण देवरे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, योगेश (बबलू) पाटील, बाळासाहेब कवडे, डॉक्टर संजय सांगळे, किशोर लहाने, प्रमोद भाबड, आनंद कासलीवाल, राजेंद्र देशमुख, धनंजय (बाळू आप्पा) कांदे, ज्ञानेश्वर कांदे, संजय आहेर, अमोल नावंदर, अंकुश कातकडे,शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, मनमाड शहर प्रमुख संगीता ताई बागुल, नांदगाव शहर प्रमुख रोहिणी ताई मोरे, अनिल तात्या रिंडे, संग्राम नाना बच्छाव, दत्तू भाऊ निकम, अशोक शेवाळे, सुधीर देशमुख, राजाभाऊ सांगळे, दसरथ लाहिरे, एन के राठोड, पंकज जाधव, पिंटू भाऊ वडघर, आबा नाईकवाडे, विठ्ठल पगार, भागचंद तेजा, शहर प्रमुख सुनील जाधव, युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, भाऊराव बागुल, अण्णा मुंढे, आदि सह मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आहेर यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.