loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास आण्णा रहेनुंमा फाउंडेशन संपर्क कार्यालयाचे उद़घाटन सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न

Jan 4, 2023


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे): मुस्लिम समाजातील विविध सामाजिक, शासकीय प्रश्न सोडवण्यासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली रहेनुमा फाउंडेशन ची स्थापना केली आहे. याचे अद्ययावत सुविधा असलेले संपर्क कार्यालय कोर्ट गल्ली, नांदगाव येथे सुरू केले असून या कार्यालयाचे उद्घाटन आज सौ.अंजुम ताई सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.


रहेनुमा फाउंडेशन चे कार्याध्यक्ष यांनी उपस्थितांना फाउंडेशन चे उदिष्ट समजाऊन सांगितले, सचिव अयाज शेख यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या सूचनेनुसार तळागाळातील मुस्लिम कुटुंबीयांना शासकीय योजना, कागदपत्रांच्या अडचणी, सामाजिक अडचणी सोडवता याव्या या साठी या फाउंडेशन ची निर्मिती केली असल्याचे सांगितले.
सौ.अंजुम ताई कांदे यांनी बोलताना उपस्थित नागरिकांना फाउंडेशन च्या माध्यमातून सामुदायिक विवाह सांस्कृतिक व विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत, फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अडचणी सोडवून घ्या, महिलांना ही पुढे आणा, ज्यांना मदत पाहिजे त्यांना फाउंडेशन च्या कार्यालयात घेऊन या असे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष सईद शेख, कार्याध्यक्ष रियाझ पठाण, सर चिटणीस आयाज शेख वर सदस्यांनी केले.
या प्रसंगी महिला आघाडी शहराध्यक्ष रोहिणी मोरे, शहर समन्वयक भारती बागोरे, उपाध्यक्ष तबस्सुम शेख, शबाना शेख माजी नगराध्यक्षा, फरजाना मॅडम, महेजबिन निहाल शेख, नगिना पठाण, रिजवाना अयाज, शबाना अक्रम शेख, अंजुम पठाण, रुक्साना खाला,शाहीन शेख, मिनाज, मुमताज आपा, साबेरा खाला, हाजी मुनव्वर, इकबाल प्रिया, मुफ्ती फहीम, भैया चव्हान सर, खलील जनाब, हाजी युसूफ जमजम,अख्तर भाई, अय्याज कुरैशी,अल्ताफ खान, अनिस मिर्झा न्यायडोंगरी, मौलाना अकील, हाफिज मन्नान साहेब, इसहाक भाई जवलकी, सय्यद सबदर,साजिद तांबोळी, असलम तांबोळी, युनूस जनाब,रफिक मुसा,हाजी रशीद, हाजी अयुब,हाजी अब्दुल रहेमान,हाजी सरफराज,सय्यद रहेनूमा कार्यकारणी मंडळ व सदस्य, सभासद, मुस्लीम समाज समन्वय समिती सदस्य असंख्य मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.