loader image
[ays_poll id=7]

स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम संपन्न

Jan 6, 2023

६ जानेवारी ममता दिनानिमित्त आमदार सुहास अण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शना खाली स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त ममतादिन साजरा करण्यात आला.शिवसेना महिला आघाडी तर्फे मनमाड शहरातील विविध ठिकाणी प्रतिमा पूजन, हळदी कुंकु चा कार्यक्रम तसेच फळ वाटप करण्यात आले.
सकाळी आमदार सुहास अण्णा कांदे जनसंपर्क कार्यालय येथे सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले. शिवसेना महिला आघाडी तर्फे शहरात विविध ठिकाणी प्रतिमा पूजन व हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, यात सगळे पेट्रोल पंप मागे,बुधलवाडी, छत्रपती संभाजी नगर, गायकवाड चौक, ५२ नंबर, कॅम्प 2 या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले.

या प्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुनीलभाऊ हांडगे ,राजाभाऊ भाबड,लाला नागरे,आप्पा आंधळे, सुभाष माळवतकर,दादा घुगे,मिलिंद पाथरकर,मुकुंद झाल्टे,सिद्धार्थ छाजेड, संतोष वाबळे ,रमेश दरगुडे, साईराम भडांगे ,सनी बागुल , सचिन दरगुडे ,कुणाल विसापूरकर, दादू दोंदे, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख कल्पना दोंदे तालुकाप्रमुख विद्या जगताप, मनमाड शहर प्रमुख संगीता बागुल, विधानसभा संघटक पूजा छाजेड, उपतालुका प्रमुख सरला गोगळ, नाजमा मिर्झा, सुरेखा ढाके, उपशहर प्रमुख प्रतिभा आहिरे, शहर संघटक संगीता सांगळे, नीता लोंढे, अलका कुमावत, संगीता घोडेराव, योगिता झाल्टे, मीरा केदारे, ज्योती ठाकूर, कमल आंधळे, शालिनी पठारे, शीला सांगळे, सुनीता डगळे, आदिंसह महिला आघाडी पदाधिकारी व महिला शिवसैनिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.