loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ७ जानेवारी २०२३ – शनिवार

Jan 7, 2023

मेष :- बुद्धीला पटेल तोच निर्णय घ्या. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल.

वृषभ :- व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी. सरकारी कर्मचार्‍यांचे मतभेद होऊ शकतात.

मिथुन :- नवीन संधी उपलब्ध होईल. उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका.

कर्क :- अधिकाराचा अतिवापर टाळावा. वैचारिक दिशा बदलून पहावी.

सिंह :- हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मनातील अनामिक भीती काढून टाकावी.

कन्या :- कोणतीही गुंतवणूक सावधगिरीनेच करावी. आवक आणि जावक यांचा मेळ घालावा.

तूळ :- वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. एखादी घटना मन विचलीत करू शकते.

वृश्चिक :- लोकांवर अवलंबून राहू नका. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत.

धनू :- दूरदृष्टी ठेवून विचार करावा. व्यवहारात निष्काळजीपणा करू नका.

मकर :- जोडीदाराच्या साथीने मनोकामना पूर्ण करा. व्यवसायात अतिविश्वास ठेऊ नका.

कुंभ :- फसवणुकीपासून सावध राहावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.

मीन :- कामात मित्रांचा सल्ला घ्याल. वैचारिक समतोल साधावा. भडक विचार मांडू नका.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.