loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ९ जानेवारी २०२३ – सोमवार

Jan 9, 2023

मेष : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

तुळ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृश्चिक : कामे धाडसाने पार पाडाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

धनु : व्यवसायात वाढ होईल. एखादी गुप्त वार्ता समजेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामाचा ताण जाणवेल.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

अजून बातम्या वाचा..

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.