loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास आण्णा रहेनुमा फौंडेशन तर्फे सावित्रीबाई फुले व फातेमा शेख यांची संयुक्त जयंती साजरी

Jan 9, 2023

रहेनूमा फाउंडेशनने नांदगाव शहरातील आधुनिक युगातील फातेमांचा सन्मान व सत्काराचेआयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा शेख शबाना इकबाल तसेच प्रमुख उपस्थिती रोहिणी राजेंद्र मोरे, फाउंडेशनच्या वतीने सर्व उपस्थीत शिक्षकांचे कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती शबाना शेख यांच्या हस्ते शाल व फुल देवून सत्कार करण्यात आला. रोहिणी मोरे यांनी सूत्रसंचालन केले. निलोफर पठाण मॅडम, धन्वंतरी देवरे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करत फाउंडेशनच्या कार्याची स्तुती केली. भविष्याच्या भरभराटी साठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमंत्रित सर्वच शिक्षिका फरजाना पठाण, धन्वंतरी देवरे, निलोफर पठाण, झाकेरा मॅडम, तबस्सुम मॅडम, फौजिया मॅडम, साजेदा मॅडम, शमीला मॅडम,अंजुम मॅडम ह्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी शबाना अक्रम शेख,महेजबीन शेख, रिजवाना शेख,खुशी पठाण, शाहीन पठाण,सुलताना काझी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन फाऊंडेशनचे अध्यक्ष सईद शेख, सरचिटणीस अयाज शेख, कार्यध्यक्ष रियाज पठाण सर, अक्रम मोमीन, इम्तियाज गांधी,इकबाल शेख, परवेज शेख इत्यादींनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.