मेष राशी : पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता.
वृषभ राशी : थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल.
मिथुन राशी : मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू शकाल.
कर्क राशी : चाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल.
सिंह राशी: आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल.
कन्या राशी : आनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल.
तुळ राशी : काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक राशी : मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल.
धनु राशी : योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा.
मकर राशी : आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल.
कुंभ राशी: संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल.
मीन राशी: आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील.












