loader image
[ays_poll id=7]

५९ हजाराचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Jan 10, 2023

मनमाड पोलिसांच्या पथकाने प्रतिबंधीत सुगंधीत स्वादिष्ट तंबाखू, गुटखा व अन्य पान मसाला पदार्थ असा एकूण ५८९८६ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. जगदीश जाधव नेमणूक नाशिक ग्रामीण पोलिस यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून जमीरखान हुसमान खान पठाण (वय ४७) याचेविरूध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

सुगंधीत, स्वादिष्ट तंबाखू, गुटखाजन्य पान मसाला तत्सम पदार्थ विक्री करण्यास प्रतिबंध आहे. सदर पदार्थ मानवी शरीरास अपायकारक आहे हे माहित असतांना देखील विविध कंपन्यांचे गुटख्याचे पाऊच व पुडे प्रत्येकी ११ पाऊच असा ५८९८६ रूपये किंमतीचा मुद्देमाल विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःचे कब्जात विना परवाना बेकायदा बाळगतांना मिळून आला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.