loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रवादी तर्फे संक्रांती निमित्त व्यापाऱ्यांना तीळगूळ व शुभेच्छा पत्रकांचे वाटप

Jan 12, 2023


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त मनमाड शहरातील व्यापारी बांधवाना शुभेच्छा ग्रीटिंग व तिळगुळ वाटप करण्यात आले. ग्रीटिंगचे प्रकाशन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोगड व इतर पदाधिकार्यांतर्फे करण्यात आले. यानंतर शहरातील व्यापारी बांधवाना वितरण करीत रविवार दि.१५ जानेवारी रोजी आयोजित पतंग महोत्सवाचे देखील निमंत्रण देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी सेवादल जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, अल्प.तालुकाध्यक्ष हबीब शेख , मा.नगराध्यक्ष प्रकाश बोधक, युवक जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, अल्प.शहराध्यक्ष अमोल काळे, श्रीराज कातकाडे, अक्षय देशमुख, जावेद शेख, प्रतिक मोरे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शहरातील व्यापारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आनंद बोथरा यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
.