राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोगड, सेवादल जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, अल्प.तालुकाध्यक्ष हबीब शेख , मा.नगराध्यक्ष प्रकाश बोधक, युवक जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, अल्प.शहराध्यक्ष अमोल काळे, श्रीराज कातकाडे, अक्षय देशमुख, जावेद शेख, आनंद बोथरा आदि उपस्थित होते.
आनंदी सांगळे ने पटकावले रौप्य पदक
ईटानगर अरुणाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या ६९ व्या स्कूल गेम्स मध्ये मनमाड च्या जय भवानी व्यायामशाळा...











