loader image
[ays_poll id=7]

सकल मराठा समाजा तर्फे राजमाता जिजाऊ जयंती साजरी

Jan 12, 2023

सकल मराठा समाज मनमाड तर राजमाता माँ साहेब जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी विठ्ठल आण्णा नलावडे, रतन निकम सर.,डॉ. सुहास जाधव,कांतीलाल येणारे,दीपाली शिंदे,सौ सूर्यवंशी वहिनी,सुरेखा धुमाळ,सुषमा ताई नलावडे,रेखा येणारे, निकम मॅडम,अदिती देवगिर,पंकज खताळ,सौ. खताळ वाहिनी,पाटील वाहिनी,गवळे मॅडम,कुमारी दीदी देसले,प्रभाकर भोसले, बाळासाहेब निकम,विष्णू चव्हाण,किरण कवडे, वर्षा ताई झाल्टे,संतोष चव्हाण, राजाभाऊ जगताप,करण सौदे, निलेश पाचोरकर,निलराजे आहेर,सुरेश राउत,विक्की मढे, सूर्यवंशी काका,मंगेश पगार,व परेश (छोटू )राउत व समाजबांधव मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.