वंदनिय हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वादाने,शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे, यांचे आदेशाने व शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने श्री श्रावण सोमा आढाव यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नांदगाव शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. सदर पदाचा उपयोग शिवसेना पक्षसंघटनेच्या तसेच समाजसेवेसाठी करावा
आपली निष्ठा सदैव मातोश्री शी वृध्दिंगत व्हावी अशी वर्तणूक असावी. नियुक्ती पत्र देताना माजी आमदार राजाभाऊ देशमुख,सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक,जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, उप जिल्हा प्रमुख संतोष बळीद, तालुका प्रमुख संतोष आण्णा गुप्ता, संजय कटारिया,दिनेश केकाण, शहरप्रमुख माधव शेलार,विनय आहेर, विजू मिश्रा, कचरू आव्हाड, नलावडेबाई, रेणुका जयस्वाल आदी उपस्थित होते.

फलक रेखाटन दि.६ एप्रिल २०२५ श्रीराम नवमी
भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी १२...