Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनुबाई सहादू कमोदकर यांचे निधन

Jan 13, 2023

राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी नगरसेवक धनंजय कमोदकर यांच्या मातोश्री मनुबाई सहादु कमोदकर यांचे वयाच्या 79 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 14 /1/ 2023 वार शनिवारी सकाळी 8 वाजता त्यांच्या छोटा गुरुद्वारासमोरील रहात्या घरापासुन निघेल. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात ठिणगी न्यूज पोर्टल सहभागी आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]