loader image
[ays_poll id=7]

प्रा.नितीन लालसरे यांची मुख्यमंत्र्यांसोबत स्विझरलँड दौऱ्यासाठी निवड

Jan 14, 2023


मनमाड : (योगेश म्हस्के )दावोस स्विझरलँड येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आन्युअल मिटिंगसाठी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या दौऱ्यासाठी त्यांच्या सोबत जाणारे एकमेव अधिकारी म्हणुन प्रा.श्री नितीनजी लालसरे यांची निवड करण्यात आली आहे.

दिनांक 16 ते 20 जानेवारी दरम्यान दावोस स्विझरलँड येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आन्युअल मिटिंगचे आयोजन करण्यात आले असुन , या मिटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस , उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत जाणार आहे.या मिटिंगमध्ये संपुर्ण जगातील नामवंत आणि मोठे उद्योजक सहभागी होणार आहे. या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या दौऱ्यासाठी त्यांच्या सोबत जाणारे एकमेव आणि विश्वासु अधिकारी म्हणुन मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा.नितिन लालसरे यांची निवड मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयातून करण्यात आली आहे.

प्रा.नितिन लालसरे यांना या दौऱ्यासाठी अनेकांकडुन शुभेच्छा देण्यात येत आहे.


अजून बातम्या वाचा..

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
.