loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – बॉम्बे गोल्ड एक्सीबिशन मध्ये पंतप्रधान मोदींच्या १५६ ग्राम मूर्तीचा समावेश

Jan 14, 2023

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता साऱ्या जगात शिखरावर असून भारतातील एका कारागिराने त्यांची चक्क सोन्याची मूर्ती बनविली आहे.ह्या मूर्तीचे वजन १५६ ग्राम असून बॉम्बे गोल्ड एक्सिबिशन मध्ये ह्या मूर्तीचा समावेश करण्यात आला होता.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.