दोन दिवसांपूर्वी नेपाळमधील पोखरा विमानतळावर उतरताना पाच भारतीयांसह ७२ लोकांना घेऊन जाणारे नेपाळी प्रवासी विमान कोसळल्याची दुःखद घटना घडली होती. या अपघातात सर्वचे सर्व ७२ प्रवासी मृत्युमुखी पडले दरम्यान, या अपघातात कोसळलेल्या विमानाची सहवैमानिक अंजू खतिवडा यांची कहाणी ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. पायलट म्हणून अंजू खतिवडा यांचे हे शेवटचे उड्डाण होते. सुरक्षित लँडिंग करून ती कॅप्टन बनणार होती.
भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास
संपूर्ण विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपाचा आज शनिवार दिनांक दिन 06 एप्रिल 2024...







