Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राशी भविष्य : १९ जानेवारी २०२३ – गुरुवार

Jan 19, 2023

मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको प्रवास शक्यतो टाळावेत. 

तूळ: व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. 

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. 

वृशि्चक :  राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

मिथुन : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. 

धन् : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल

कर्क : जोडीदाराची अपेकि्षत साथ लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.  शासकीय कामे पुढे ढकलावीत. 

सिंह : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : हितशत्रूचा त्रास संभवतो. आरि्थक निर्णय मागीं लागतील

कन्या : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल

मीन : गुरुकुपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. आध्याति्मक प्रगती होईल

अजून बातम्या वाचा..

मेघा आहेर वैष्णवी शुक्ला साहिल जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

मेघा आहेर वैष्णवी शुक्ला साहिल जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

दिल्ली येथे ९ ते १२ डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या ६८ व्या शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]