loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २० जानेवारी २०२३ – शुक्रवार

Jan 20, 2023


मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्तम स्थिती नोकरीत राहील. 

तूळ : जिद्दीने कार्यरत रहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनू : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. व्यवसायात वाढ होईल.

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मकर : गुरुकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मुलामुलीचे प्रश्न मार्गी लागतील.

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.

सिंह : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवी दिशा, नवा मार्ग सापडेल.

मीन : राजकीय सहभागी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.