loader image
[ays_poll id=7]

संस्कार खेळवाडीत माझी फुलबाग संवाद उपक्रमाचे आयोजन

Jan 21, 2023

संस्कार खेळवाडीत महिला पालकांसाठी हळदी -कुंकू उत्सवाचे औचित्य साधुन माझी फुलबाग या विषयावर पालकांशी संवाद साधण्यासाठी सौ. नुतनताई मंगेश वाणी यांना निमंत्रण देण्यात आले, त्यांनी कमी खर्चात, कमी श्रमात आपल्या अंगणात, घरात सुंदर फुलबाग कशी फुलवायची हे अतिशय सुरेख सांगितले तसेच फुलझाडांची निगा पाण्याच्या कमतरते अभावी कशी राखावी, त्याला पाणी, खत, माती यांचे प्रमाण कसे असावे हे पालकांना समजुन सांगितले

तसेच पालकांच्या अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. सौ नुतन ताईंनी स्वतः उपक्रमाची सांगता श्रीमद्भगवद्गीता अध्याय १२ वा याने अतिशय सुरेख गाऊन केली
पाहुण्यांचे स्वागत सौ. कविता आहिरे मॅडम , परीचय सौ. रुपाली बागुल मॅडम, सुत्रसंचालन सौ. रुपाली गागरे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री उमेश कुलकर्णी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

❗❗🚩🚩 मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

  नाशिक: अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान...

read more
.