जि. प शाळा शिंगवे येथे आज मा. गटशिक्षणाधिकारी श्री संदिपकुमार शिंदे साहेब व निमोण केंद्राचे केंद्रप्रमुख निकम साहेब यांची वार्षिक तपासणी निम्मित भेट दिली.
शालेय परिसर, गुणवत्ता, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन,पाहून समाधान समाधान व्यक्त केले.
प्रसंगी शिंगवे गावाचे सरपंच मा. आत्माराम खताळ, सोशल मीडिया प्रमुख श्री किरण भाऊ बोरसे , सोनवणे व शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे मॅडम, गवळी सर, पाटील मॅडम.उपस्थित होते.
लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी संविधान शाहिरी वर्ष म्हणून घोषित करा : प्रा.शरद शेजवळ
लोककवी वामनदादा कर्डक यांनी हयातभर आपल्या साहित्य शाहिरी कवनातून भारतीय संविधानिक मूल्य...











