loader image
[ays_poll id=7]

फलक रेखाटन – भव्य ,विश्व विक्रमी सकाळ चित्रकला स्पर्धा दि. २२ जानेवारी २०२३.

Jan 21, 2023

लहान-थोर रंगात रंगणार, सुंदर चित्रात कुटुंब रमणार !
विद्यार्थी, पालक व आजी-आजोबांसाठी महाराष्ट्र व गोवा राज्यात चित्रकला स्पर्धेचे भव्य आयोजन,,,!
सकाळ वृत्त समूहाद्वारे दि.२२ जानेवारी २०२३. रोजी विनामूल्य घेण्यात येणाऱ्या या भव्य विश्व विक्रमी स्पर्धेत विद्यार्थी,पालक व आजी – आजोबा सहभागी होऊ शकतात.
सदर स्पर्धा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर घेण्यात येत आहे. पालक व आजी- आजोबांसाठी ऑनलाइन व्यवस्था केली आहे. ऑफलाईन साठी विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या केंद्रावर उपस्थित राहून ही स्पर्धा यशस्वी करावी. या करिता नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक.शाळेचे कलाशिक्षक श्री.देव हिरे.यांनी शालेय दर्शनी फळ्यावर रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून या स्पर्धेस नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव केंद्रात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
.