loader image
[ays_poll id=7]

दहेगावातील कचरा डेपो आग – रीपाईची थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Jan 22, 2023

दहेगाव शिवारात असलेल्या मनमाड नगर परिषदेच्या कचरा डेपोला तीन दिवसांपूर्वी आग लागल्याची घटना घडली होती. या आगीमुळे दहेगावसह परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागला. कचऱ्याला आग लागली कशी काय याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, गेल्या पाच ते सहा वर्षांत जवळपास बारा ते पंधरा वेळेस आग लागली आहे.याबाबत रिपब्लिकन पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. मनमाड शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील रोज जमा होणारे घनकचऱ्याचे विघटन करून त्यातून ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी पालिकेच्या दहेगावातील डम्पिंग ग्राउंडवर कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प तयार करण्यात आला आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.