loader image
[ays_poll id=7]

शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांची हेळसांड थांबविण्याची फुले शाहू आंबेडकर विचार मंच ची मनमाड आगार प्रमुखांकडे मागणी

Jan 24, 2023

शालेय विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना बस सेवा वेळेत उपलब्ध करून देण्यात यावी व इतर समस्यांबाबत मनमाड ते नांदगाव दरम्यान नागापूर,पानेवाडी,धोटाने, हिसवळ,शास्त्रीनगर आदी भागासह इतर खेड्यापाड्यातील विद्यार्थी नांदगाव व मनमाड या ठिकाणी शाळेत जातात. या सर्व विद्यार्थ्यांना एस.टी. महामंडळाचे पासेस उपलब्ध आहेत. मात्र आपल्या आगारातील वाहक चालक हे या विद्यार्थ्यांना बसमधून नेण्यासाठी टाळाटाळ करतात यासह आपल्या बस डेपोतून सुटणाऱ्या अनेक बसेस देखील वेळेवर नाही यामुळे विद्यार्थ्यांना तसेच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय यासह बस स्थानकात देखील अनेक असुविधा आहेत पिण्याचे पाणी नाही अस्वच्छता आदी अनेक समस्या आहेत. रस्त्यांना खड्डे पडलेले आहे. नवीन शेडजवळ साफसफाई होत नाही, तेथे दुर्गंधी झालेली आहे. तसेच बसेस ची होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे बस थांबा दिलेला असुन, तेथे बोर्ड लावण्यात यावा. यामुळे आपण प्राधान्याने लक्ष देऊन वरील समस्यांचे निवारण करावे अन्यथा आम्ही फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन करू व होणाऱ्या परिणामस सर्वस्वी आपण जबाबदार रहाल असा इशारा फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने येथील मनमाड आगार प्रमुख यांना देण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.