बेंगळुरूमधील केआर पुरम फ्लायओव्हरवर आज एका इसमाने चक्क नोटा भिरकावण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी खाली लोकांची एकच झुंबड उडाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत असून इंटरनेटवर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
राशी भविष्य : १३ एप्रिल २०२३ – गुरुवार
तूळ : आध्यात्मिक प्रगती होईल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. वृश्चिक : कोणाच्याही सहकार्याची :...










