बेंगळुरूमधील केआर पुरम फ्लायओव्हरवर आज एका इसमाने चक्क नोटा भिरकावण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी खाली लोकांची एकच झुंबड उडाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत असून इंटरनेटवर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
आमदार सुहास कांदे यांनी हजारोंच्या साक्षीने दाखल केला उमेदवारी अर्ज
नांदगाव -: हजारो जनसमुदयाच्या साक्षीने नांदगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार...









