बेंगळुरूमधील केआर पुरम फ्लायओव्हरवर आज एका इसमाने चक्क नोटा भिरकावण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी खाली लोकांची एकच झुंबड उडाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत असून इंटरनेटवर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
महावितरण विरोधात मनमाड शिवसेना एक्शन मोडवर – निवेदन देत केल्या मागण्या
मनमाड - शहरात वीज मंडळाच्या वतीने आरेरावी पद्धतीने सुरू असलेल्या थकबाकी वसुली मोहिमेबाबत शिवसेना...











