बेंगळुरूमधील केआर पुरम फ्लायओव्हरवर आज एका इसमाने चक्क नोटा भिरकावण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी खाली लोकांची एकच झुंबड उडाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत असून इंटरनेटवर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
राशी भविष्य : १ ऑगस्ट २०२४ – गुरुवार
मेष : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वृषभ : व्यवसायात वाढ...






