loader image
[ays_poll id=7]

मॉडर्न कॉम्प्युटर अँड टाईपिंग इन्स्टिट्यूट आयोजित पोस्ट कार्ड पत्रलेखन स्पर्धा

Jan 24, 2023

मॉडर्न कॉम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूट आयोजित इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शहर स्तरावर आयोजित केलेल्या पोस्ट कार्ड पत्रलेखन स्पर्धेत के आर टी विद्यार्थ्यांचं यश या स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मनस्वी प्रदीप संसारे .अस्मिता लक्ष्मण चव्हाण या दोन विद्यार्थिनींना पोस्टकार्ड पत्रलेखन स्पर्धेत पहिलं उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र देण्यात आले. या विद्यार्थ्यांना मॉडर्न कॉम्प्युटर चे संचालक भारती मोरे. जहूर खान यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. के आर टी शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र दिले. त्यावेळेस शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे . उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर व सौ प्रतिभा पवार त्यावेळी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.