loader image
[ays_poll id=7]

जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे व तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिमोग्लोबिन तपासणी शिबीर

Jan 25, 2023

उमराणे ;- जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे व तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि ग्रामीण उमराणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर घेण्यात आले.यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली.यावेळी तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.के.के.खैरनार सर,जनता उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.ए.एम.भामरे सर उपस्थित होते.ग्रामीण रुग्णालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक श्री.पी.एस.सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.त्यात त्यांनी आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण कोणतेही कार्य व्यवस्थित करू शकू त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.व्यायाम व मैदानी खेळ खेळावेत असे त्यांनी सांगितले.समन्वयक अविनाश देवरे सर यांनी नियोजन केले होते.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.