loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २६ जानेवारी २०२३ – गुरुवार

Jan 26, 2023

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

सिंह : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. एखादी गुप्त वार्ता समजेल.

कन्या : मन आनंदी आणि आशावादी राहील. कोणालाही जामीन राहू नका.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

वृश्चिक : संततिसौख्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मकर : जिद्द आणि चिकाटी वाढेल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. उत्साह आणि उमेद वाढेल.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.