loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड ला गणेश जयंतीनिमित्त निलमणी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

Jan 26, 2023

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात यंदा ही सन 1997 पासून आम्ही परंपरा पाळतो… आम्ही संस्कृती चे रक्षण करतो ही…. हे ब्रीदवाक्य घेऊन सलग 27 व्या वर्षी श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे श्री गणेश जयंती उत्सवा चे आयोजन करण्यात आले होते. श्री निलमणी गणेश मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती तसेच मुख्य देव्हारा फुलांनी सजवण्यात आला होता या निमित्ताने मान्यवर पुरोहित च्या मार्गदर्शन ने सकाळी श्री निलमणी महागणपती स महाअभिषेक पूजा, श्री सत्य विनायक महापूजा, तर रात्री महाआरती मान्यवर गणेश भक्तांन च्या शुभ हस्ते संपन्न झाली महाअभिषेक व महाआरती वेळी सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. श्री गणेश जयंती निमित्ताने श्री निलमणी गणेश मंदिर ट्रस्ट च्या वतीने सर्व भक्तांन च्या सहकार्य ने 121 किलो बुंदीचे लाडू महाप्रसाद वाटण्यात आला. मनमाड शहर व परिसरातील श्री गणेश भक्तांनी वरील सर्व धार्मिक कार्यक्रमाना अलोट गर्दी केली होती संपूर्ण श्री गणेश जयंती उत्सव चे संयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट च्या विश्वस्त मंडळा ने केले.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.