loader image
[ays_poll id=7]

नाकातून दिली जाणारी पहिली कोविड लस भारतात लॉन्च

Jan 27, 2023


भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने नाकावाटे देण्यात येणारी लस बाजारात आणली असून केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविय आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत ही लस लाँच करण्यात आली आहे.
तसेच इन्कोव्हॅक ही नाकातून दिली जाणारी जगातील पहिली कोविड लस आहे. भारत बायोटेकची ही लस सरकारी रुग्णालयामध्ये प्रति डोस 325 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहे, तर खाजगी रुग्णालयांमध्ये त्याची किंमत 800 रुपये इतकी असणार आहे. या व्हॅक्सिनचे दोन डोस २८ दिवसांच्या अंतराने घेता येणार आहेत.
दरम्यान भारतानेच जगात सर्वप्रथम नोजल व्हॅक्सीनला परवानगी दिली असून आता नाकात स्प्रे करून कोरोनाविरुध्द वॅक्सीनेशन केलं जाणार आहे. त्यामुळे इंजेक्शनची भीती वाटणारे लोकही हे व्हॅक्सीन सहज घेऊ शकणार असून यासाठी फार तज्ज्ञ लोकांचीही आवश्यकता भासणार नाही.

तसेच यामुळे व्हॅक्सिनेशनची गती वाढणार असून शिवाय व्हायरस शरीरात जाण्यापासून रोखून आजारपण येण्यापासूनही वाचवणार आहे. यामुळे आरटीपीसीआर फॉल्स पॉझिटीव्ह होण्याचे केसेस कमी होतील असा विश्वास वर्तवण्यात आला आहे


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

❗❗🚩🚩 मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.