loader image
[ays_poll id=7]

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी जय भवानी व्यायामशाळेच्या सात खेळाडूंची निवड

Jan 27, 2023


कालिकत विद्यापीठ केरळ येथे 27 ते 29 जानेवारी दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मनमाड महाविद्यालयाच्या दिया किशोर व्यवहारे नूतन बाबासाहेब दराडे वैष्णवी वाल्मिक इप्पर धनश्री विनोद बेदाडे यांची पुणे विद्यापीठ संघात तर पूजा राजेश परदेशी हिची पंजाबी विद्यापीठ व खुशाली निवृत्ती गांगुर्डे व करुणा रमेश गाढे यांची स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड तर्फे निवड करण्यात आली आहे तसेच छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांची पुणे विद्यापीठाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे

यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील क्रीडा संचालक प्रा संतोष जाधव महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने सचिव प्रमोद चोळकर यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
.