उमराणे :- परीक्षा पे चर्चा -६ उपक्रमांतर्गत जनता उच्च माध्यमिक विद्यालय उमराणे ता.देवळा येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मध्ये इ.११ वी, इ.१२ वी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. ए.एम.भामरे (सर) व सहशिक्षक श्री.एन.व्ही.हिरे (सर) यांचे मार्गदर्शन लाभले. 
मनमाड शहर भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे 33 वा जागतिक दिव्यांग दिन साजरा
भाजपा मनमाड शहर दिव्यांग आघाडी च्या वतीने 33 व्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना निमित्ताने...







