रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
मनमाड सह नांदगाव तालुक्यातील अचानक गारपीठी पावसामुळे नुकसान झालेल्या मनमाड जवळील नगरचौकी शिवार,...
मनमाड बस स्थानकातून मालेगाव,येवला येथे जाण्यासाठी बसची शटल सेवा त्वरित सुरू करावी अशी मागणी...
मनमाड विभाग अंतर्गत विज कर्मचारी यांना शैक्षणिक अर्हता कारणांमुळे कमी केले होते. आमदार सुहास आण्णा...
नाशिक — उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाची आरोग्य सेवा पुरविणाऱ्या अशोका मेडिकव्हर...
मनमाड सहा महिन्यापूर्वी महाविकास आघाडीतर्फे सभापती म्हणुन विराजमान झालेले माजी आमदार संजय पवार...
नांदगांव : मारुती जगधने विनापरवाना, अमानुषपणे पाळीव प्राण्यांची वाहतूक करुन त्यांच्या मृत्युस...
नांदगाव सोमनाथ घोगांणे अतिवृष्टी आणी गारपीट वाऱ्यासह अवकाळी पाऊस मुळे संपूर्ण राज्यात शेतपिकाचे...
मेष : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार...
मनमाड शहरातील दोन भागांना जोडणारा रेल्वे पुल आज पहाटे कोसळल्याने सतत वाहनांची वर्दळ असलेल्या या...
सर्व नागरिकांना व वाहन चालकांना कळविण्यात येते की आज दि .२९/११/२०२३ रोजी सकाळी मनमाड रेल्वे ब्रिज...