रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
आज रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मा श्री सुहास आण्णा कांदे यांच्या सम्पर्क कार्यालयाला आर पी आय...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या...
आज येथील जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप...
दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या...
मराठा समाजाच्या अनेक वर्षांच्या प्रलंबीत मागण्यांकरीता युवराज संभाजी राजे छत्रपती मुंबई येथील आझाद...
मनमाड : राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित बालवाडी व सौ. सुशिलाबाई चंद्रभानजी बागरेचा प्राथमिक शाळेत...
महावितरण कंपनीचे संचालक (प्रकल्प) म्हणून श्री. प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी (दि. ११) कार्यभार...
चांदवड येथील श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री एच. एच. जे. बी. तंत्रनिकेतनात जागतिक...
उत्तर प्रदेशातील भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांचा विजय अन् महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार...
श्री आर एन थोरात सर यांची छत्रे हायस्कुलच्या मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल डायमंड सामाजिक...