रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार आहे. अशी मोठी...
नांदगाव शहर शिवसेनेतर्फे आज हुतात्मा चौक नांदगाव येथे काश्मीर पुलवामात झालेल्या हल्ल्यात शहीद...
येवला मतदारसंघ कार्यक्षेत्रात येणाऱ्या मध्य रेल्वेच्या मनमाड - दौंड व मनमाड - हैद्राबाद रेल्वे...
नांदगाव येथे मा.आमदार अनिलदादा आहेर यांच्या निवासस्थानी आमदार श्री.निलेश लंके साहेब व श्री.सुधीरजी...
श्री क्षेत्र नस्तनपुर येथे पारनेर चे आमदार निलेश लंके यांनी काल भेट देत श्री शनैश्वर मंदिरात जाऊन...
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाड येथे १२,१३फेब्रुवारी १९३८ रोजी भव्य मागासवर्गीय रेल्वे कामगार...
भारतातील प्रसिध्द उद्योगपती आणि बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचे आज निधन झाले. राहुल बजाज...
मनमाड शहर शिवसेनेतर्फे भारताचे महामहीम राष्ट्रपती यांना एक निवेदन देण्यात आले त्याद्वारे कर्नाटक...
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सेंट्रल रेल्वे मजदुर संघ कारखाना शाखा मनमाड तर्फे...
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यातर्फे सीए अंतिम परीक्षा व सीए...