रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार चंद्रशेखर...
सालाबादाप्रमाणे चांदवड तालूक्यातील शिंगवे येथे साजरा होणारा दत्त जयंती यात्रा उत्सव सलग दुसऱ्या...
मराठा क्रांती आंदोलनात बलिदान दिलेल्या ४२ जणांच्या वारसदारांना सहकार आणि निमसरकारी क्षेत्रातील...
नांदगाव तालुक्यातील कऱ्ही येथील माध्यमिक विद्यामंदिर येथे क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची जयंती...
काश्मीरमधील श्रीनगरच्या जीवान भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सशस्त्र पोलिस दलातील ९ व्या...
नांदगांव शहराच्या जुन्या रेल्वे गेट ते बेलदार वाडी प्रयन्त येवला रोड व तालुक्यातील काही भागातील...
मनमाड शहरातील श्री दत्त मंदिर आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे श्री दत्त जयंती सोहळ्याला...
महाराष्ट्र राज्याचे जेष्ट नेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मनमाड येथील बुरकुलवाडीत...
आज पारेगाव ता.चांदवड येथे अमित भारत गॅस एजन्सी यांच्या वतीने प्रधानमंत्री उज्वला २.० योजने अंतर्गत...
मनमाड नाशिक येथे नुकत्याच झालेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात येथील शिक्षक...