loader image
[ays_poll id=7]

निवडणुकांसाठी शिंदे गटाकडून ८ सदस्यांची समिती ; आमदार कांदे यांचा समावेश

Jan 28, 2023

महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शिंदे गटाने कंबर कसली असून, शिंदे गटाच्या बाजूने परिस्थिती सकारात्मक करण्याच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खेळपट्टी तयार करण्यासाठी शिंदे गटाने आठ सदस्यांची समिती गठित केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून सदरची समिती गठित झाली असून, यापुढे हीच समिती निवडणुकी संदर्भातील काम बघणार आहे. आठ सदस्यांच्या समितीमध्ये बाळासाहेबांची शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे व नाशिक लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख राजू लवटे यांचा समावेश आहे.

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.