loader image
[ays_poll id=7]

रेल्वे जूनियर इन्स्टिट्यूट मनमाड नवनिर्वाचित संचालक मंडळाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याहस्ते सत्कार

Jan 28, 2023


आमदार संपर्क कार्यालय मनमाड येथे ज्यूनियर इन्स्टिट्यूट मनमाड च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शाल श्रीफळ देत सत्कार केला, व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सुनील हांडगे उपजिल्हाप्रमुख, साईनाथ गिडगे तालुकाप्रमुख, मयूर बोरसे शहरप्रमुख, लोकेश साबळे, ऋषिकांत आव्हाड, ज्युनिअर इन्स्टिट्यूटचे सचिव किरण वाघ, खजिनदार गणेश हाडपे, संचालक शशिकांत आढोकार, साईनाथ लांडगे, इच्छाराम माळी, विकास अहिरे, विलास कराड, ज्ञानेश्वर आहेर, प्रशांत ठोके सह ऑल इंडिया एस टी एस सी असोसिएशनचे झोनल सचिव सतीश केदारे CRMS चेअरमन प्रकाश बोडके,सेक्रेटरी नितीन पवार, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, मा. सेक्रेटरी संदीप धिवार रेल कामगार सेनेचे अध्यक्ष संजय बोडके युवा चेअरमन वैभव कापडे सागर गरुड राकेश ताठे अनिल अहिरे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित...

read more
.