loader image
[ays_poll id=7]

मोरझरच्या सरपंच सौ लीना पाटील यांना आदर्श महिला कृषी माऊली पुरस्कार प्रदान

Jan 29, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

जागतिक कृषी प्रदर्शन 2023 अंतर्गत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र संचलित कृषी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून मोरझर ता. नांदगाव च्या सरपंच सौ लीना समाधान पाटील यांना आदर्श महिला कृषी माऊली पुरस्कार केंद्राचे प्रमुख दादासाहेब मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला.

सौ लीना पाटील यांनी मोरझर गावचा कारभार हाती घेतल्यापासून विविध विकास कामांबरोबरच गावगाड्यातील शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे या उदात्त हेतूने जलसमृद्धी सारखी योजना अमलात आणून पाणी आडवा पाणी जिरवा वर जिल्हाभरात उल्लेखनीय कामकाज केले त्यामुळे मोरझर गाव दुष्काळाच्या छायेतून बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे शिवार सुजलाम सुफलाम होण्याच्या मार्गावर असून सौ पाटील यांचे सामाजिक कामातही विशेष योगदान आहे. गावात सातत्याने आरोग्यविषयक शैक्षणिक व कृषी विषयक कामांमध्ये कामांमध्ये तत लक्ष ठेवून योग्य कारभार करीत आहेत यामुळे त्यांना याआधी अनेक संस्थांमार्फत आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
.