loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Jan 30, 2023


मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे उपशिक्षक शेख रब्बानी (सर) होते. मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे सर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी शाळेचे पर्यवेक्षक अन्सारी शाहिद सर,व विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनिंनी व उपशिक्षक शेख रब्बानी (सर),उपशिक्षिका सविता सचिन कराड मॅडम यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनपटाची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाने केले.संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी मॅडम,संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम (सर) यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
.