Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड बाजार समितीमधील माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप

Feb 1, 2023

मनमाड बाजार समितीतील कामगारांनी विविध मागण्यांसाठी आज लाक्षणिक संप करत विविध मागण्या करण्यात आल्या. खाजगी बाजार समिती मध्ये नोंदणी कामगारांना काम मिळावे, कामगारांची लेव्ही मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे
महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियनचा लाक्षणिक संपात हमाल मापारी पतसंस्था सचिव धनराज उगले, मा संचालक मधुकर उगले, मा संचालक वसंत उगले, माथाडी नेते गजानन सोनवणे, ह मा चेअरमन भाऊसाहेब भुरे, आण्णा घुगे, बाबासाहेब उगले, महेश बेदाडे, शांताराम बेदाडे,शंकर सोनवणे,अमोल घुगे, चंदकांत सांगळे,सुनिल भाबड,दत्तू सांगळे, विजय आव्हाड, संदिप ठोंबरे,सुनिल घुगे, अरुण उगले, संतोष ठोंबरे, उगले, अमोल सांगळे,संतोष गीते, गणेश मेंगणे, रवी दराडे,मंगेश दराडे,देविदास सांगळे,गणेश बुरुकुल, ज्ञानेश्वर झाल्टे, शंकर गाभणे, सुभाष दराडे, चंद्रभान दराडे, भारत उगले आदींसह कामगार हजर होते

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]