loader image
[ays_poll id=7]

रवींद्र निकम यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

Feb 2, 2023


मनमाड वर्कशॉप मधील फायनल विभागांतील कर्मचारी आयु.रविंद्र निकम यांच्या सेवानिवृत्त निमित्त फायनल विभागातर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे मुख्य कारखाना प्रबंधक मयंक सिंह साहेब, सिनियर सेक्सन इंजिनिअर हरिष दोंदे, सिनियर सेक्सन इंजिनिअर उत्तम गांगुर्डे, झोनल सचिव सतिश केदारे, सिनियर सेक्सन इंजिनिअर एकनाथ पाटील, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिनियर सेक्सन इंजिनिअर गुंजन झा हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अर्जुन बागुल यांनी केले तर आभारप्रदर्शन हेमंत माळी यांनी केले.
यावेळी सुधाकर सुपेकर, सत्कार मुर्ती रविंद्र निकम गुंजन झा यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन मोहन अहिरे, संजय आव्हाड, संतोष पगारे,सचिन पगारे, संदिप निकम, रविंद्र गांगुर्डे, मनिष कासवटे, गौतम एळीजे,भरत रज्जाक, संतोष पांडे,कल्लुराम मिना, जावेद मिर्झा,रामाशिष यादव, भुषण गाजरे,दिपक सुर्यवंशी,सिंटुकुमार, प्रथमेश सांगळे, राजेश दराडे, त्रिलोक पटेल, वसंत सोनवणे,उमेश सोनवणे,उत्तीम यादव आदी ने केले
यावेळी ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा, नेशनल रेल्वे मजदूर युनियन कारखाना शाखा तर्फे रविंद्र निकम यांचा सत्कार करण्यात आला.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
.