loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ३ फेब्रुवारी २०२३ – शुक्रवार

Feb 3, 2023


मेष : व्यवसायात वाढ होईल. गुरुकृपा लाभेल. तुमचे निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

तूळ : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. सहकार्याची अपेक्षा नको.

मकर : वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कुंभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. व्यवसायात वाढ होईल.


अजून बातम्या वाचा..

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.  जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

  मुंबई,-- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात...

read more
.