मंगळवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा होणाऱ्या दौऱ्यात नांदगाव विधानसभा तालुका दौरे संदर्भात महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख श्री जयंत दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन श्री सप्तशृंगी निवासिनी मंदिर येथे नांदगाव तालुका शिवसेना मनमाड शहर शिवसेना युवासेना महिला आघाडी तसेच शिवसेनेच्या अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
NCMC कार्ड नसलेल्यांनाही सवलत देण्याचे ना. आशिष शेलार यांचे निर्देश
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने महिलांसाठी एसटी प्रवास भाड्यामध्ये 50 टक्के सूट देण्याची घोषणा...










